दिनांक :- 4/6/2025 वार बुधवार रोजी पालकमंत्री श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव येथे दिव्यांगांना 5% निधीचे वाटप करण्यात आले. एकूण लाभार्थी 317 असून त्यांना प्रत्येकी 2200 रुपये प्रमाणे निधी वाटप करण्यात आला. निधीचे वाटप आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री. गुलाबरावजी पाटील तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय श्री. श्रीनिवासजी झबर साहेब व नगरपालिकेचे कर्मचारी व तालुका अध्यक्ष संजय पाटील, रवींद्र रमेश काबरे, व रमेश भाऊ चौधरी, प्रमोद भाऊ सुतारे , पवन पाटील , रवि भाऊ महाजन , गुलाब माळी, मधुकर चौधरी, राजू चौधरी, बाबूलाल पटेल, असेच मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
धरणगाव नगरपालिकेत दिव्यांगांना 5 टक्के निधी वाटप.
Sanatan Sarthi News
0
Post a Comment