Top News

संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम


दिनांक: २३ फेब्रुवारी २०२५
स्थळ: मा. भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, धरणगाव

धरणगाव येथील मा. भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
संत गाडगे बाबा यांचे प्रतिमापूजन व माल्यार्पण छोटूभाऊ जाधव (सचिव, मेडिकल असोसिएशन) यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये -

योगेश पी. पाटील (सचिव, वाचनालय)
डॉ. विलास माळी (संचालक, लोकसेवा लॅब)
विनोद रोकडे (पत्रकार)
नंदकिशोर पाटील (माजी नगरसेवक)
भाऊसाहेब पाटील
गुलाब चौधरी
घनश्याम जाधव
जंगलु चव्हाण
दिलीप गायकवाड
बापु महाजन

यावेळी संत गाडगे बाबांच्या सामाजिक कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी समाजसुधारणेसाठी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.


Post a Comment

Previous Post Next Post