Top News

म्हसावद श्री"२०२५ या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन.

आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की *१ ली "म्हसावद श्री"२०२५ या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन.
शुक्रवारी दिनांक ३१ जानेवारी २०२५रोजी म्हसावद येथील धेपडे हायस्कूल ग्राऊंड,. या ठिकाणी सायंकाळी ५ वाजे पासून प्रकाश झोतात भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शरीरसौष्ठव खेळाडूंनी सहभाग आणि क्रीडा प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे 
स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक पुढील प्रमाणे
 १) दुपारी १ वाजे पर्यंत सर्व स्पर्धकांनचे श्री साई बजरंग जिम एरंडोल रोड म्हसावद उड्डाणपूल च्या खाली धनगर वाडा येथे आगमन व नाव नोंदणी 
 २) २ ते ४ वजन तपासणी 
३) ४ ते ५ पदाधिकारी ,पंच मिटिंग
४) ५ ते ५.३० ट्रँक नंबर वाटप . 
५) ५. ३० स्पर्धा स्थळाकडे प्रस्तान. स्पर्धा प्रवेश फी रु.२००/- प्रति स्पर्धक* तसेच संलग्नता फी जुनि जिम ५००/-,नवीन जिम २०००/-.भरावी ,संलग्न फी भरल्यानंतर स्पर्धेत सहभाग घेता येईल
जळगाव जिल्हा बॉडीबिल्डर्स असोसिएशन व श्री साई बजरंग जिम ने या स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे स्पर्धेचा तपशील पुढीलप्रमाणे "श्री विजेता*" रु २१,०००/- रोख आकर्षक कायम स्वरूपी ट्रॉफी प्रशस्तीपत्र ,*उपविजेता रोख रुपये* १५०००/- बेस्ट पोझर रोख रु* ७०००/- एकूण ५ वजनी गट 
) ५५की.ग्रा २) ६०की.ग्रा ३) ६५ की.ग्रा ४) ७० की ग्राम ५) व ७५ किलो ग्राम वरील खुला गट,*स्पर्धेतील बक्षिसे* गटात प्रथम क्रमांक विजेता:-३००१/- गटात द्वितीय विजेता:-२५०१/-गटात तृतीय विजेता:-२००१/-गटात चतुर्थ विजेता:-१५०१/-गटात पंचम क्रमांक १००१/-
तरी जास्तीत जास्त शरीरसौष्ठव पटूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन *मोहन चव्हाण,सर , गोरख अप्पा पाटील,विजय रंधवे ,गोविंद पवार , अक्षय मोहन चव्हाण, कुणाल रंधवे कैलास मोरे राजेश बिऱ्हाडे, नासीर शेख दादामिया आदींनी केले आहे अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल नंबर, 
श्री मोहन चव्हाण सर ९४२२७८०४५१, 
 अक्षय मोहन ८८३०३७६०३८
कुणाल रंधवे ९३५९९६९९२३,
कैलास मोरे ७२६१९०९७७७

Post a Comment

Previous Post Next Post