धरणगाव येथील मा.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय व अखिल भारतीय मराठा सेवा संघ धरणगाव तर्फे छत्रपती शिवाजी महाराज (तिथीनुसार) यांची जयंती निमित्त प्रतिमा पुजनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अँड संजूभाऊ महाजन यांनी माल्यार्पण करून प्रतिमाचे पूजन यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी पी एम पाटील सर वाचनालयाचे अध्यक्ष व अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष,चंदन पाटील वाचनालयाचे उपाध्यक्ष,योगेश पी पाटील सर वाचनालयाचे सचिव, माजी नगरसेवक प्रकाश पाटील,छोटूभाऊ जाधव मेडिकल असोसिएशनचे सचिव, भरतभाई भाटिया,महेश पाटील गंगापुरी सरपंच,मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मीक पाटील सर,रेखाताई पाटील जिल्हा महिला संपर्क प्रमुख अखिल भारतीय मराठा सेवा संघ,पुष्पाताई पाटील जिल्हा सरचिटणीस अखिल भारतीय मराठा सेवा संघ,उषाबाई गुरव,रंजना पाटील,भारतीताई चौधरी,सुनिता पाटील,हेमंत चौधरी,रवी जाधव,दीपक पाटील अखिल भारतीय मराठा सेवा संघ शहराध्यक्ष,जगदीश मराठे,नामदेव मराठे,रामेश्वर पाटील,राहुल पाटील,आर एच पाटील सर,बापू जाधव,प्रेमराज पाटील,अशोक देशमुख,दीपक मराठे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.
Post a Comment