Top News

फुलपाट (जिल्हा जळगाव) येथे 'हिंदुराष्ट्र फुलपाट' फलकाचे अनावरण !

जळगांव जिल्यातील गावागावातून होत आहे हिंदु राष्ट्राची मागणी !

जळगाव, १२ फेब्रुवारी (वार्ता.) - जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील फुलपाट गावात 'हिंदुराष्ट्र फुलपाट' अशा फलकाचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. हिंदु जनजागृती समिती चे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री प्रशांत जुवेकर, श्री. विनोद शिंदे, तसेच गावातील माननीय सरपंच सौ.जागृतीताई दत्तू पाटील उपसरपंच सौ.विमलबाई देवदास भिल
ग्रा.पं शिपाई श्री संदीप दिलीप पाटील श्री विशाल भोई, श्री समाधान राजपूत श्री भूषण राजपूत,श्री माधव राजपूत, श्री पवन हटकर, श्री वैभव राजपूत,श्री चेतन राजपूत,श्री सोपान राजपूत, श्री दीपक राजपूत, श्री जितेंद्र राजपूत गावातील अन्य प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. फुलपाट गावातील जिज्ञासू, धर्मप्रेमी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. हिंदुराष्ट्र या ध्येयाने जिल्ह्यातील युवक प्रेरित होत असून हिंदु धर्माप्रती निष्ठा त्यांच्यात दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post