Top News

वराड बु येथे भिल्ल समाजाच्या माध्यमातून एकलव्य महाराजांचे स्मारकाचे भूमिजन शुभ हस्ते करण्यात आले.

वराड बु! येते आदिवासी भिल्ल समाजाचा माध्यमातून आदरणीय एकलव्य महाराजांची मूर्ती स्थापना साठी मा, पंचायत समिती सभापती अनिल भाऊ पाटील यांचे हस्ते टिकम मारून -भूमी पूजन करण्यात आले आणि मूर्ती बसविण्यासाठी लागणारा चौथारा(बेस), स्वखर्चाने करून देऊ, असे आश्वासन देखील अनिल भाऊनी दिले. त्या प्रसंगी मयूर भाऊ, ईश्वर भाऊ, भावलाल भाऊ.महारु दादा,विलास निकम, आबा मालचे , कैलास मालचे लक्ष्मण भिल, नामदेव नाईक, संजू अण्णा, नाना सोनवणे, राजू भिल, श्रीराम मालचे व सर्व समाज बांधव आणि एकलव्य ग्रुप संघठनेतील कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post