पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील स्वखर्चाने बनवनार रथ.
सूर्यवंशी श्रीराम बहुउद्देशीय मित्र मंडळ संचालित श्रीराम रथोत्सव समितीचे सदस्य यांनी आज पाणीपुरवठा व स्वच्छता कॅबिनेट मंत्री नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांची भेट घेऊन रथासंदर्भात चर्चा केली असता नामदार साहेबांनी रथ बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला फोनवरून विचार पुस केली व शिरसोली गावात येऊन सर्व रस्त्याची तपासणी करून लवकरात लवकर रथ बनवण्याच्या कामास सुरुवात कशी केली जाईल याबद्दल सदस्यांची सुद्धा चर्चा केली हा रथ श्रीराम नवमी चा जवळपास तयार झाला पाहिजे रथ बनवण्यासाठी कमीत कमी किंमत अंदाजे 35 लाख पर्यंत जाऊ शकते ना.गुलाबरावजी पाटील स्वखर्चाने रथ बनवनार आहे.
Post a Comment