माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जीवन कार्यावर आधारित वसंतरावजी नाईक साहेब यांचे मानसपुत्र सुधाकरराव परशुराम पवार यांचे लिखित माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या जीवन कार्यावर आधारित महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा ताई अजित दादा पवार यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या वसंत गीतांजली काव्य संग्रहाचे सुप्रसिद्ध लेखक कवी संपादक अभिनेते साहित्य व पत्रकरितेच्या कार्याकरिता अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित व सनातन सारथी न्युज यु ट्यूब चैनल चे प्रतिनिधी मा सुरज सुधाकरराव पवार मु पोस्ट शेलू से तालूका आर्णी जिल्हा यवतमाळ हे प्रदर्शनाचे वाटेवर असलेल्या नव्या NMMS या लघु चित्रपटात द्वारे पदार्पण करीत आहेत मा अभिनेते सुरज भाऊ सुधाकरराव पवार यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे या लघुपटाचे निर्माते रवींद्र आपोतिकर कथा पटकथा संवाद रवींद्र आपोतिकर व निर्मिती सहाय्य व दिग्दर्शन रोहन वंदेकर यांनी केले आहे
यात मुख्य भूमिकेत जनार्धन राठोड प्रतिभा पवार स्वामींनी तिजारे व प्रा डॉ संजय हर्षे
Post a Comment