Top News

स्व बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त पाळधी येथे आदरांजली वाहिली.

पाळधी तालुका धरणगाव येथे आज स्व बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचा पाळधी शिवसेना संपर्क कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते. आदरांजली वाहण्यात आली या वेळी उपस्थित मध्ये मा.जी प सदस्य श्रीकृष्ण साळुंखे,ज्ञानेश्वर पाटील, माळी समाज जिल्हा प्रमुख अनिल माळी, ग्रामपंचायत सदस्य मच्छिद्र साळुंखे, कैलास इंगळे , अनिल सोनवणे, गणेश माळी , आबा माळी, भूषण पाटील, पियुष पाटील , शुभम पाटील, चंदू पाटील, योगेश पाटील, महेश पाटील, गोकुळ पाटील, शिवाजी पाटील,अनिल पाटील माजी सभापती , बळीराम कोळी ,भरत पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post